प्रदूषण मुक्त ठेऊ पर्यावरण.. आली,आली शुद्ध हवेची दिवाळी आली... प्रदूषण मुक्त ठेऊ पर्यावरण.. आली,आली शुद्ध हवेची दिवाळी आली...
लाडू चकली करंजीचा सुगंध असतो घरोघरी मुले फटाके फोडण्यात घाई असते दारोदारी लाडू चकली करंजीचा सुगंध असतो घरोघरी मुले फटाके फोडण्यात घाई असते दारोदारी
सोनेरी प्रभा,सर्वत्र पसरली पहाट गारव्यात, न्हाऊन गेली सोनेरी प्रभा,सर्वत्र पसरली पहाट गारव्यात, न्हाऊन गेली
बदलतो सदैव ॠतूचक्र निसर्गाकडे नाही तडजोड....!! बदलतो सदैव ॠतूचक्र निसर्गाकडे नाही तडजोड....!!
एकट्या माणसाची नव्हे पृथ्वी नाही आपण निर्बुद्ध एकट्या माणसाची नव्हे पृथ्वी नाही आपण निर्बुद्ध
घर माझे ठेवते जंतुविरहित कापूर घरांदारांतुन जाळते घर माझे ठेवते जंतुविरहित कापूर घरांदारांतुन जाळते